"अशी पाहू नकोस मजकडे - छातीशी घेइन मी.. "

हे कसेसेच वाटते नाही....?  काही अधिक चांगला पर्याय सुचविता येणार नाही का?

कसेसेच वाटते हे खरे आहे.

आपण मराठीत हृदयाशी घेईन असे म्हण्तो. पण पुढच्या ओळीत हृदय येणारच होते त्यामुळे ते टाळावेसे वाटले. योग्य पर्याय सुचत असल्यास अवश्य सुचवावा.