सुधीर - तुम्ही प्रतिक्रिया फार सुंदर दिलीत कथेला. भारतातीला वाचकांनाही पात्र आपलीशी वाटावीत म्हणून दोन्हीकडे वापरल्या जातात अशा नावांचा वापर केला होता.