तुमच्या अद्भुत अशा लेखन शैलीने तुम्ही सांगलीला अगदी उजळवून टाकलेत बघा. जी एंची आठवण तर तुमचा प्रत्येकच लेख वाचतांना होते; पण नुसती शैली कॉपी करून उपयोग नाही तर मूळ गाभाही तसाच सकस, खणखणीत असायला हवा.. हेही तुम्ही सोदाहरण दाखवून देता. सुंदर लेख.