कायम.
आवर फायर मस्ट बी इफेक्टीव्ह. वि मस्ट नॉट वेस्ट बुलेटस. एव्हरी बुलेट शूड हॅव द पॉवर टू किल. किल द एनीमी. आर्मी इज नॉट पोलीस..... .... हवेत गोळ्या झाडणे हे पोलिसांचे काम असते. आर्मी गोळ्या झाडते ते शत्रूला मारण्या साठीच.
पोलीस आणि सैन्य यातला फरक छान स्पष्ट केला आहे. पोलीस भेदभाव करतात म्हणून आर्मी बोलवा असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी हे वाचायला पाहिजे. कश्मीरमध्ये बिचाऱ्या जवानांची काय मनस्थिती असेल?
छान. लगे रहो.