आपण प्रथमच त्याला वेड का आणि कशावरून  म्हणटलं कळच नाही. कारण तो जर वेडा असता तर त्याने इतके शिक्षण घेतलेच नसते आणि नोकरीसुद्धा केली नसती.

तरीपण कथा छान लिहिली आहे आणि खरंच मला खूप आवडली, यातून एकच पर्याय निघतो की, अशक्य अस काहीच नाही, फक्त प्रयत्न करताना थांबून चालणार नाही जो पर्यंत आपली इच्छा महत्त्वाकांक्षा पूर्णं होत नाही तो पर्यंत माघार घ्यायची नाही.