मनोगताचा गाभा सोडल्यास त्यावरची जवळ जवळ प्रत्येक गोष्ट (जगात?) पहिल्यांदाच केली गेलेली आहे. इथल्या कित्येक गोष्टी आम्हाला स्वतःला सुद्धा नवीन आहेत, आणि त्यांच्या मागावर आम्ही आहोतच. सदस्यांच्या कुतुहलामुळे उत्साहामुळे आम्हाला दररोज नव्या नव्या गोष्टी पाहायला मिळतात. आम्हाला जसजशी उत्तरे सापडत जातात त्याप्रमाणे आम्ही सुधारणा/बदल करीत जातो.