प्रतिसादाबद्दल आभारी आहे. बारावा भाग पाठवलेला आहे. शुद्धचिकित्सकाकडून तपासणी करण्यात वेळ लागतो तसेच
मध्ये मधे वीज मंडळही फुकटची मेहेरबानी करते. त्याला काय करणार ? शुद्धचिकित्सकाचा उपयोग आहे. पण मंडळ ऐकत
नाही. कालच तीन तास मंडळाने मेहेरबानी केली. असो. ही कारणं देणं चुकीचं ही असेल. पण प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा
आभार.