प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
स्मरणरंजन, रम्य भूतकाळ वगैरे लिखाणात लेखक साकळल्यासारखा होतो हा आरोप खरा आणि मान्य आहे पण पुन्हा जुन्या पुलंची आठवण करून बोलायचे तर वाढत्या वयाबरोबर मन पुढे पाहण्यापेक्षा मागे पाहण्यात अधिक रमते. असले लेख हे एक तर्पण असते. ते एकदा लिहून टाकले की मन इतर विचारांसाठी मोकळे होईल असा आशेचा एक चिवट तंतू मनात बाळगून हे लिखाण केले आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.