प्रतिसादकर्त्याला स्वसंपादनाची सुविधा काही काळापुरती (त्यावर दुसरा प्रतिसाद येईपर्यंत) उपलब्ध असते. ती वापरून हा प्रतिसाद स्वतःच संपादित केला आहे म्हणजे त्यातला मजकूर खोडून टाकला आहे, कारण हा प्रतिसाद चुकून दोनदा पाठवला गेला होता.
प्रशासक जेव्हा एखादे लेखन संपादित करतात (मजकूर गाळून टाकणे वगैरे) तेव्हा त्या अर्थाची टीप त्या लेखनाखाली देतात. त्यात संपादनामागचे कारणही दिलेले असते.