भोमेकाका,

येथे हे चित्र उमटते आहे का?

मनोगतावरून घेऊन चिकटवत असाल तर HTML फेरफारात जाऊन o n c l ic k = showHelp() अश्या गोष्टी काढून टाका. असे केल्यास हे चित्र चिकटवण्याची अनुमती मिळते असे आताच आढळून आले.

आपला
(प्रयोगशील) प्रवासी