>असले लेख हे एक तर्पण असते. ते एकदा लिहून टाकले की मन इतर विचारांसाठी मोकळे होईल असा आशेचा एक चिवट तंतू मनात बाळगून हे लिखाण केले आहे.
= तुम्ही हेतू मान्य केलाय म्हणून प्रतिसाद देतो. तर्पण हा भिक्षुकांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून सुरू केलेला विधी आहे त्यानी स्मृतीचा लय होत नाही. स्मृतीचा सराव न करणं हा स्मृतीतून मोकळं होण्याचा मार्ग आहे. आपण पाढे म्हणणं सोडून दिलं म्हणून ते विसरले. संपूर्ण आणि सदैव वर्तमानात जगण्याचा सराव नकोशा वाटणाऱ्या भूतकाळापासून मोकळं करतो.
संजय