किती काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात माणसांच्या जीवनात.... तुमच्या मैत्रिणीनं दाखवलेलं धैर्य तर खरच मोठं आहे. त्यांना शुभेच्छा.
तुम्ही अतिशय तरलपणे मांडली आहे कथा. साधे सहज शब्द आणि ओघवती भाषा ह्यामुळे खूपच परिणामकारक झाली आहे.
तुमच्या लेखनालाही शुभेच्छा.