आपण हिरवी किंवा पिवळी झुकिनि, ब्रोकोलि (हिरवा फ्लॉवर), मश्रुम्स, लाल / पिवळी / हिरवी कॅप्सिकम वापरू शकता!
यापैकी उपलब्ध काय काय आहे, आपल्याला आवडते काय, हे पाहून करून बघी शकता. या सर्व भाज्या कमी जास्त शिजल्या तरी चालतात. झुकिनी तर काकडीप्रमाणे कच्ची सुद्धा चांगली लागते. सालिसकट अर्धवर्तुळाकृती चकत्या केल्यास दिसेलही मस्त, चविलाही मस्त... करून पहा!
वांग्याचे काय आहे - शिजले नाही तर चांगले नाही लागणार. शिजले तर पार लगदा होउ शकतो म्हणून जरा जपुन!