प्रशासक महाराज,
वाचनखुणांची सोय अत्यंत उपयुक्त आहे. आपले मनःपूर्वक आभार. मोठमोठ्या लेखांवर टिचकी मारायला आता जीव घाबरत नाही. हा हा हा.
आपला(भयमुक्त) प्रवासी