छान सूचना. ब्रोकोली-मश्रूम्स मिक्स चांगले लागेल. झुकिनी म्हणजे घोसावळी ना? तिच्या चवीबद्दल साशंकता आहे!

आणि भातासोबत सर्व्ह केल्यास नाही का चांगले लागणार...?

वांग्याबद्दल एकदम सहमत!