जुगारात ऊफाड्याच्या नोटा
अनेक पत्ते त्यांचे
निवडक जोकर
ईशाऱ्यावर लचकती
सुशिक्षित संसारी

- छान. कविता आवडली. पु. ले. शु.