जीवन झाले माती आता, करून ओले त्या मातीलामडके पक्के करावया मी गोरा(*) होउन तुडवत असतोरेशिम धागे, असंख्य गाठी, नात्यांचा हा किचकट गुंतागोफ जरी अवघड विणलेला जिद्दीने मी उकलत असतो