देवदत्तराव,

बाष्प ह्या शब्दाचा एक अर्थ अश्रू असा आहे. गद्गदित (गद्गद) म्हणजे तोंडातून शब्दही फुटेना अशी परिस्थिती होणे असे वाटते.

आपला
(शब्दविच्छेदक) प्रवासी