>> अंत:प्रेरणा ही अस्तित्वाची इच्छा आहे आणि व्यक्तिगत इच्छा ही आपला स्वत:शी संपर्क न होऊ शकल्यानी...
-- मग हि इंटरलॉक्ड सिचुऍशन झाली... स्वरूपाचा बोध झाल्याबिगर अंतःप्रेरणा आणि इच्छा यातला फरक कळायचा नाहि, आणि अंतःप्रेरणा फोलोव न करता स्वरूपाचा बोध व्हायचा नाहि. हि कोंडी कशी फोडायची? पहिले लक्ष्य कशावर द्यायचं? आणि कसं?