त्यामुळे तेलसाठा हा मर्यादित असला तरी त्याच्या मर्यादा दिवसें दिवस वाढत चालल्या आहेत.
येथे मर्यादा हा शब्द पल्ला आवाका अशा अर्थाने वापरलेला आहे असे वाटते.
मराठीत 'मर्यादा वाढल्या' म्हणजे अधिकाधिक मर्यादा आल्या म्हणजे आवाका वाढण्यावर निर्बंध आले असा अर्थ होतो. त्या ऐवजी पल्ला/पसारा/आवाका असा काही शब्द वापरावा असे सुचवावेसे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
अधिक प्रयत्न केल्यास अधिक अनुरूप शब्दही शोधता येईल, असे वाटते.