पुस्तक परिचय आवडला. पुस्तक वाचावेसे वाटत आहे, पण एकूण पृष्ठसंख्या वाचूनच धडकी भरली आहे.
पाणी/वनस्पती व अन्य पदार्थांपासून इंधन तयार करण्याचे प्रयत्न सर्वत्र होत आहेत, अध्येमध्ये कोणाच्या अश्या एखाद्या प्रयत्नाला यश आल्याची अफवाही उठते. सध्यातरी विजेवर चालणाऱ्या गाड्यांशिवाय अन्य पर्याय दिसत नाही.