कारखान्यांच्या आत इकडून तिकडे सामान हालवणारी उपकरणे बॅटरीप्रेरित असतात असे पाहिल्यासारखे आठवते.
अमेरिकेत गोल्फ मैदानावर, विमानतळांवर आणि निवासी संकुलांत, वाहनतळांवर देखरेखीसाठीही अशा गाड्या दिसतात. त्या लांब पल्ल्यासाठी आणि अधिक वेगाने वापरण्यात काही अडचणी असाव्यात.