>> हे लक्षात येईल तेव्हा तुम्ही इच्छेच्या मागे आहात आणि जिथे निर्विकल्प, सहज कार्यमग्नता आहे ती अंत:प्रेरणा आहे, ...
मस्त !!
प्रयास आणि निष्प्रयासातला बॅलन्स साधा हे वाक्य आठवलं ...
मी हे ट्राय केलं .. आणि लक्षात आलं , प्रयास होतोय म्हणजे कुणाकडून तरी होतोय (मानलेली व्यक्ती) ...... म्हणजे आपण व्यक्ती नसून खुद्द तो मधला बॅलन्सच आहोत की ... !