हा भाग पण मनापासून आवडला तसेच या भागात आपण प्रत्येक व्यक्तीचे छान वर्णन केले आहे त्यामुळे वाचताना ति व्यक्ती आपल्या डोळ्यासमोरच उभी आहे असे वाटते, लेखन शैली पण ऊत्क्रुःट आहे त्यामुळे कथा शेवटपर्यत खीळ्वून ठेवते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा आणि पुढील भाग पण लवकरात लवकर प्रकाशित करावा. वाट पाहत आहे.