>> मी हे ट्राय केलं .. आणि लक्षात आलं , प्रयास होतोय ...

तुम्ही ट्राय केलं म्हणजे नेमकं काय केलं? प्रयास आणि निष्प्रयास हे मी पण अनुभवले... किंबहुना प्रत्येक जण ते अनुभवतो... याचं कारण आपापली आवड - निवड. जे मला करायला आवडतं ते करायला प्रयास पडत नाहि. पण हा बॅलेन्स साधणं काय प्रकार आहे? म्हणाजे ज्याला प्रयास पडला आणि ज्याला पडला नाही तो एकच आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?