विदीन द गिवन सेट ऑफ कंडीशन्स ऑर सर्कम्स्टन्सेस , इफ वुई वाँट टु अचीव अ पर्टीक्युलर आउटकम युजींग द थिंग्स ऍट अवर डीस्पोसल,
देन देअर इज ऑलवेज अ टेकनीक दॅट हेल्प्स !
"एखादी गोष्ट करताना जर फारच प्रयास होत असेल तर समजा काहीतरी चुकतंय" हे सर नि इथे आधिच सांगितलय ..
हा त्रास का होतो कारण आपण ही मेन गोष्टच विसरतो कि अपेक्षीत परिणाम साधायला टेकनीक लागतं. अँड टेकनीक नेव्हर फेल्स. चुकतो ते आपण (मानलेली व्यक्ती) आणि चुकल्यामुळं परत निराशा आणि परत चुकण्याची भीती , आणि चुकण्याच्या भीतीमुळं परत पुन्हा चुक हे सर्कल कंटीन्यू राहतं.
त्यामुळं एखाद्यावेळी ही गोष्ट जरी आपण विसरलो आणि चुक झाली (मी विसरतोच बर्याच वेळा) , तरीही परत निराश न होता (चुकलं तर चुकलं ) ही गोष्ट पुन्हा लक्षात ठेवून कार्यरत राहणे, यानी बॅलन्स साधला जातो. आणि त्या भीतीरहीत अवस्थेतून परिणाम साधायसाठी नवीन नवीन आयडिया (टेकनीक्स)सुचतात. कंफ्युजन राहत नाही.
....... आणि मग ते टेकनीक हाच बॅलन्स आणि बॅलन्स हेच टेकनीक असा अनुभव येतो. आपण बाजुलाच राहतो .
आणि मग परिणाम हा परिणाम न राहता, इट जस्ट बिकम्स पार्ट ऑफ द एक्सपेरीमेंटस वुई आर डुअईंग !
आता हेच एक्जांपल,
मी आर्टीक्युलेट नाही, पण मी हे लिहीतोय कारण जर याचा उपयोग झाला तर तुम्हाला आणि मला बरच आहे ! माझी जी काही एक्स्प्लेन करण्याची कपॅसीटी आहे, त्याचा युज करून मी माझा बेस्ट अटेंप्ट दीला. आणि समजा माझी काहितरी चुक होती आहे तर सर करेक्ट करतीलच, त्यामुळं परत अंडरस्टँडींग वाढेलच .
संजय सर,
काही चुकलं असेल तर प्लीज एक्स्प्लेन ...