जुन्या काळी (१५ ते २०) वर्षांपूर्वीचा काळ, जशी आठवड्यातून एकदा प्रक्षेपित होणाऱ्या रहस्यमय मालिकेची जशी उत्कंठा असायची (उदा. तहेकिकात) तशीच या लेख-मालिकेची असते. अन प्रत्येक भागाला ती अधिकच वाढत आहे. काकांवर एक मोठे संकट येणार व त्यातून ते सुटून शेवट गोड होणार असा अंदाज आहे.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!