वरील सर्वांनी केलेल्या समस्यापूर्ती एकदम झकास! समस्या निर्माण करणाऱ्यास धन्यवाद. ती वेदना जी सलणार नाही ती वंचना जी लपणार नाही । ते दुःख जे भोगिले मी मनाशी आता कुणाला कळणार नाही ॥