अवाजवी लाईट बिला कमी करून देण्याबद्दलचा अर्ज, वीज मंडळाकडे द्यायचा आहे.

कृपया, अर्ज मराठी मध्ये कसा लिहावा याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?