चोंबडेपणा म्हणजे काय प्रवासी ते सांगावे.


चित्तरंजन

ता.क.
माझे राधिकाताईंना डोळे भरून येणे समजावून सांगणे तुमच्या डोळ्यात खुपलेले दिसते. हीहीहीहीही. ताई संबोधनाबद्दल राधिकताईंची पुन्हा माफी मागतो. मी गंभीरपणे त्यांनी ताई म्हणूच शकत नाही.
आणि हो प्रवासी, (पक्षीनिरीक्षक) चित्तरंजन असे लिहिण्याचा मोह आवरला.