मेहेरबान (सक्षम) वीज अधिकारी यांस स न .वि.वि.
विषय:-*****
माझ्या नावावर असलेला विजेचा सिंगल फेज मीटर क्रमांक.... वगैरे.
शेवटी 'आपला कृपाभिलाषी'' लिहून पुढील ओळींत नाव, पत्ता, आणि ग्राहक क्रमांक.
मराठीत अर्ज करणे इंग्रजीत करण्यापेक्षा अगदीच सोपे, आणि तो अधिकाऱ्यांना वाचता येईल आणि सहज समजेलही.. जर आपण बेळगांवला राहत असू तर मात्र तो अर्ज कानडी माणसाकडून लिहून घेतल्यास बरे.