"उपलब्ध तेलसाठा जितका मर्यादित आहे असे वाटले होते, त्यापेक्षा  तो कितीतरी अधिक आहे असे समजून आले आहे, आणि त्या अंदाज केलेल्या जुन्या मर्यादा केव्हाच उल्लंघल्या गेल्या आहेत", असे काहीतरी हवे.