आर्मीला दिलेले प्रशिक्षण हे प्रतिपक्षाला मारण्यासाठीच असते त्यामुळे त्याना पोलिसाप्रमाणे वापरून बिनकामाचे करणे योग्य नव्हे
या आपल्या लेखातील दृष्टिकोणाबद्दल श्री. कांदळकरानी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय.