सध्या मला कोणीही भेटो त्याला मी मनोगत बद्दल भरभरून बोलत असतो. त्या ओघात मी महेश वेलणकर याव्यक्तिबद्दल एक दंतकथा समजुन सागंत असतो. त्यामुळे अशा प्रतिभाशाली माणसाला वेलच्या म्हणने मला मान्य नाही.

अहो, शिवाजी महाराजांची कानउघाडणी  जिजाबाई, दादाजी कोडंदेव किवां रामदास स्वामी करीत आहेत हे शक्य असले तरी आपण मान्य करू का?

त्या मुळे असे म्हणायला हरकत नाही " जये अंगी मोठेपण तया यातना कठीण."

असो.