नेहमीप्रमाणे ओघवत्या प्रवाही शैलीतले मस्त लिखाण. यातल्या गुन्हेगारी जगतातल्या पात्रांची विचित्र नावे आवडली. ती वाचतांना जॉनी लिव्हरला घेरणाऱ्या टोळीतल्या माणसांची 'सलीम दरवाजा' वगैरे विचित्र 'फर्निचर' छाप नावे आठवली.
धन्यवाद.