एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
दारिद्र्याचा मारा खात, अगणित दु:खात खितपत पडलेल्याउपेक्षिताना बाबासाहेब रुपी समाज क्रांतिकरक लाभल्यावर सर्वत्र मोठी उलथापालथझाली. सहस्त्रावधी वर्षे दारिद्र्यात खितपत पडलेला समाज उठून उभा राहीला. आपल्याअंगभूत कौशल्यावर मोठी मजल गाठली. सर्व क्षेत्रात मुख्य प्रवाहातील लोकांच्याखांद्याला खांदा लावून मोठ्या कर्तुत्वाने आपली गौरवशाली गाथा लिहू लागला.देशाच्या मुख्य प्रवाहातील समाजाशी स्पर्धा करताना एक एक क्षेत्रात आघाडी घेत हळूहळू दलित समाज सर्वत्र आपल्या पाऊलखूणा उमटवू लागला. उद्योग क्षेत्रात उतरण्यासाठी लागणारं भांडवल, अनूभव निआत्मविश्वास ...
पुढे वाचा. : दलित उद्योगपती - कल्पना सरोज