एम्आर्आयच्या टेबलावर तासभर झोपायला लागले तर सर्व स्तोत्रे म्हणून झाल्यावर शेवटी हे पाढे उपयोगी पडतात.

'धर्म ही अफूची गोळी आहे' असे काहीसे (बहुधा) श्री. मार्क्स म्हणून गेले.

सदर पाढ्यांबद्दल बहुधा असेच काही म्हणता यावे काय?