एकोत्री म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या आकड्यांचे वर्ग.  म्हणताना असे म्हणायचेः ... अकरकी म्हणजे अकरा ते वीस पर्यंतचे अकराच्या पुढचे पाढे.  अकरं अकरे एकवीसासे (इ. इ. )

माहितीबद्दल (माहितीत बहुमूल्य भर टाकल्याबद्दल) आभारी आहे.