पाढ्यांऐवजी अ ते ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांची बाराखडी म्हटली तरी बहुधा कार्ल मार्क्स तिला अफूची गोळी म्हणेल.  या पाढ्यांमुळे झोप येऊ शकते, तेव्हा त्यांचे पठण अफूच्या गोळीचा परिणाम देववते, हे बरीक खरे.