अनुसया.खुप छान अशी रचना आपण केली आहे. 
अभिनंदन. माझ्या मनाला भावलेल्या काही ओळी

मीच आई एक आरती, शब्दफुलांवर तुझीच मुर्ती
ओवाळीता संगीत तुजला  सुरते मीच तुझ्या मंदीरी...

मीच आई एक दगड, शिल्पकार तू आहेस अवघड
घाव घनाचे जनामनाचे सोसुनी घेते मीच अंतरी ....

भावी लिखाणास शुभेच्छा
विनंती शेवाळे