हा विनोद आहे. गमतीने घ्या. 

हा विनोद नाही, वीस वर्षांपूर्वीची सत्यघटना आहे. काळाच्या ओघात मुलाचे आणि आमचे विश्व वेगवेगळे झाले आहे. त्याला विचारावे लागेल की, 'बाबा रे, आवडेल का तुला आमच्या बरोबर यायला?' (मला खात्री आहे नक्कीच आवडेल).

आपल्या विनोद बुद्धीची दाद देतो.

धन्यवाद.