फारच नवीन आणि सुंदर माहिती. बहुतेक परकीय आक्रमणांनी आपला सांस्कृतिक ठेवा हडपला असावा व स्वतःची चिन्हे नंतर कोरली असावीत 
असं वाटतं. चुकीचा इतिहास लिहिण्यासाठी पुरावे तयार करण्याची पद्धत फार जुनी असावी, असं यावरून म्हणायला हरकत नसावी. ह्यात भवानी तलवारी सारख्या प्रसिद्ध वस्तूही येऊ शकतात. इतिहासावर कितपत अवलंबून राहावं हा वादाचा विषय आहे.  कदाचित माझं मत चुकीचंही 
ठरू शकेल. अशी महत्त्वाची माहिती बऱ्याच गोष्टींबाबत उघड होऊ शकेल. ती आपल्याला कितपत सहन होईल हा वेगळा भाग.