पण इंग्रजांच्या आगमनाच्या वेळेस पेशवे (हिन्दू) सामर्थ्यवान होते. रजपूतही हिन्दूच. नेपाळच्या हिन्दू राजाला हाताशी धरून इंग्रजांना रोखण्याचे स्वप्न शेवटचा बाजीराव पाहात होता असा उल्लेख आहे.
मोगल, निजाम वगैरे अस्तित्वात होते परंतु प्रभावहीन होते. त्यामुळे ...मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखाली भारत.... राहण्याची शक्यता आणि भिती अनाठायी वाटते.