अपयश दैवावर मी इथवर ढकलत होतो
तेही आता संगत सोडून जाते आहे
---- उत्तम!

मतला, सटवाई ... समजायला काहिसे कठीण.

जयन्ता५२