सदर प्रकरणावर "दुसऱ्या वर्गाच्या लोकलच्या डब्यातून सुखाचा प्रावास .... " या प्रमाणे लेख लिहायचा होता. पण फारसा
सुचला नाही. म्हणून हा  काव्य  प्रपंच .   आपल्याला आवडला त्याबद्दल आभार. यात काही गोष्टी अंतर्भूत करता आल्या नसतील
त्याबद्दल क्षमस्व.