प्रभाकर,

मी ५ वर्षं मस्कतला असताना दुर्दैवाने आपली गाठ पडली नाही अन्यथा तेव्हाच एखाद्या ओल्या संध्याकाळी बसलो असतो. असो , मुंबईत आलात तर नक्की भेटा.बसूयाच.महाराष्ट्र मंडळाची काय खबर?

आपला (भूतपूर्व मस्कतवासी)

मिलिंद