मी जगात प्रचलित असलेल्या जवळजवळ सर्व ध्यानप्रणालींचा आभ्यास केलायं (अघोरी तांत्रिक पद्धती सोडून) आणि लिहीलेल्या बोधाप्रत आलोय. तुम्ही याचा खरंच उपयोग करून पाहा, तुम्हाला मनाचा संपूर्ण उलगडा होत जाईल; मग एक दिवस तुम्हाला सरळ समोरच असलेला निराकार दिसेल!

पुढेपुढे हा बोध इतका सघन होत जाईल की निराकार आणि तुम्ही यात अंतरच नव्हतं हे तुमच्या लक्षात येईल की झालं तुमचं काम! 

मला इथे व्य. नि. सुविधा नाही, तुम्हाला दुव्यात दिलेल्या मेलवर माझ्याशी संपर्क साधता येईल.

संजय