मला कवितेत बोलायला आवडतं
मला शब्दांशी खेळायला आवडतं,
समझू नका कोणी सोडून गेलय 
मला स्वत; ला छळायला आवडतं. !

वा वा !