बराहा १० वापरताना मध्ये काही वेळ थांबावं लागतं. बराहा ८ मध्ये तसं थांबावं लागत नाही. पण आता बराहा८ मिळत नाही. ... कोणाकडे यावर काही उपाय आहे का? असल्यास कृपया कळवावा.