कशी लागली ? खरं म्हणजे पावभाजी मसालाच इतका चविष्ट असतो की तो कशात ही घाला चव छानच येते पण शिळ्या वरणाची चव मात्र अगदी सुमार लागते ..शिळं वरण ते शिळंच.. त्याला एक उकळी दिली की चव पार उतरते .. 
फोटो मस्त दिसतो आहे पण आणि ती ताटली पण छान आहे ..